exotic शेतीमध्ये झुकचिनी शेती ही प्रामुख्याने मोठया प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये काही वर्षात केली जात आहे .
झुकिणीची शेती गेल्या दोन तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रामुख्याने सातारा व सांगली या दोन जिह्यामध्ये केली जात आहे. ही शेती करत असताना खूप अडचणी शेतकरी मित्रांना येत असतात, त्यामध्ये भुरशी चा पादुर्भाव , अनेक कीटकांचा पिकावर प्रकोप होत असतो , तसेच virus अटॅक , गमोसिस , फळ सडणे , व कुजने प्रकार पाहनेसाठी आपणास या पिकामध्ये बघायला आपणास मिळतो , त्याच्यवर प्रतिबंधात्मक उपाय कोणते हे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहे.
झुकीनी पिकावर येणारे रोग व उपाय–
- बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव – या रोगामध्ये झुकिनी चे पणाखालील भागात पांढरी भुरी आपणास दिसुन येते हे थांबवण्यासाठी आपणास contaf( 1मिली/ लिटर) +m45 (२ग्राम/ लिटर ) + कराटे ( १मिली/लिटर ) हे स्प्रे करायचे आहे . हा स्प्रे मुले भुरीचा attak प्लॉट वरील कमी होणेसाठी आपनस मदत होएल .
- Virus – झुकिनी ची पाने चित्र विचित्र स्वरूपाची हाय रोगामध्ये आपणास दिसून येते . हे थांबविणेसा ठी virus बाधित झाडे प्लॉट चाय बाहेर काढणे गरजे चे आहे .जेणेकरून virus चा जास्त शिरकाव प्लॉट मध्ये होणार नाही , आणि Exadose ( 1ml ) + roko (1gm) + bio 303 (1ml) + folicure (0.7 ml) हा स्प्रे प्लॉट मधे घेतलेमुळे ह्यचे प्रमाण नियंत्रित राहील.
- गमोसिस– हा रोग झुकीनी तील न नियंत्रण होणारा रोग आहे , जर प्लॉट मध्ये fusarium नावाची भुरी जमिनी मध्ये असेल तर ह्यचे परिणाम झुकीनीच्या खोढवर होऊन खोड सडणे हा प्रकार आपणस बघायला मिळतो , हे रोकनेसाठी जमिनीची लागवडीपूर्व खोल नांगरट करणे गरजेचे आहे .
- कीटकांचा प्रादुर्भाव– अनेक प्रकारचे jessids , अफइड्स , white फ्लाय , mites, फ्रुट फ्लाय हैपासून झुकिनी चे रक्षण करणेसाठी आपणास निमार्क ची फवारणी वेळो वेळी करणे गरजेचे आहे . जास्त प्रादुर्भाव होत असेल तर कराटे ( 1ml) + धानू सॅन ( 1मिली) +taqut( 1ग्राम) ही फवारणी घेणे गरजेचे आहे.
- फळं सडणे व कुजने – पिकामध्ये मायक्रो nutrients ची कमी असले मुले अशी प्रकारच्या कुजने व फळ सडणे सारखे प्रकार आपल्या प्लॉट मध्ये होऊ शकते हे रोकनेसाठी वेळोवेळी प्लॉट मध्ये michronutrents जसे मी बोरॉन , सिलिकऑन, झिंक ; calcium देने गरजेचे आहे.
आशा प्रकारे नियोजन करून तुम्ही प्लॉट चे संवर्धन करू शकता